पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संच शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संच   नाम

१. नाम / समूह

अर्थ : एखाद्या बाबतीत परस्परांशी संबंध असलेल्या गोष्टींचा समूह.

उदाहरणे : पाठ्यपुस्तकांचा संच विकत घेतला.

२. नाम / समूह

अर्थ : संदर्भात समानार्थी शब्दांचा समूह.

उदाहरणे : या संचात चार शब्द आहेत.

समानार्थी या पर्यायवाची शब्दों का समूह।

इस पर्याय-समूह में चार पर्यायवाची शब्द हैं।
पर्याय समूह, पर्याय-समूह, सिनसेट
३. नाम / समूह

अर्थ : एकत्रित असलेला तसेच एकसोबत कामी येणार्‍या एकाच प्रकारच्या वस्तूंचा समूह.

उदाहरणे : मी शब्दकोशांचा एक संच घेतला आहे.

एक ही प्रकार की वस्तुओं का समूह जो साथ में होते हैं एवं साथ-साथ काम में आते हैं।

मैंने शब्दकोश का एक सेट लिया है।
सेट

A group of things of the same kind that belong together and are so used.

A set of books.
A set of golf clubs.
A set of teeth.
set

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.