पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संज्ञा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संज्ञा   नाम

अर्थ : पारिभाषिक नाव.

उदाहरणे : नाम, विशेषण ह्या व्याकरणिक संज्ञा आहेत.

२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : सूर्याची बायको.

उदाहरणे : पुराणात संज्ञेविषयी माहिती मिळते.

सूर्य की एक पत्नी।

एक कथा के अनुसार वैवस्वत मनु और यम संज्ञा के पुत्र थे।
अरुणप्रिया, त्वाष्ट्री, शरायु, संज्ञा

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.