पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संप्रदाय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संप्रदाय   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : धर्म किंवा विचारसरणी ह्यांतील मताचा पुरस्कार करणारा वर्ग.

उदाहरणे : भारतात अनेक संप्रदायचे लोक राहतात

समानार्थी : पंथ, मत

कोई विशेष धार्मिक मत या प्रणाली।

वह शैव सम्प्रदाय का अनुयायी है।
पंथ, पन्थ, पाषंड, पाषण्ड, मत, मार्ग, शाखा, संप्रदाय, सम्प्रदाय
२. नाम / समूह

अर्थ : गोसाव्यांचा गट.

उदाहरणे : संप्रदायचे अठरा प्रकार आहेत.

समानार्थी : अखाडा, मठ

साधुओं की मंडली।

अखाड़ा कल कुंभ मेले के लिए प्रस्थान करेगा।
अखाड़ा, अखारा
३. नाम / समूह

अर्थ : समान शैली वा समान गुरु असणारा कलाकार, विचारवंत इत्यादींचा समूह.

उदाहरणे : पातंजली हे पाणिनीसंप्रदायाचे एक महान वैयाकरणी होते.

समानार्थी : -धारा

सृजनात्मक कलाकारों या रचनाकारों या विचारकों का वह समूह जिनकी शैली समान हो या जो समान गुरुओं से संबद्ध हों।

पतंजलि पाणिनि स्कूल के एक महान वैयाकरण थे।
विद्यालय, स्कूल

A body of creative artists or writers or thinkers linked by a similar style or by similar teachers.

The Venetian school of painting.
school
४. नाम / समूह

अर्थ : एखादा विषय किंवा सिद्धांताविषयी एकच विचार किंवा मत असणाऱ्या लोकांचा वर्ग.

उदाहरणे : जैन धर्मांतर्गत दोन शाखा आहेत-दिगंबर आणि श्वेतांबर.

समानार्थी : शाखा

किसी विषय या सिद्धांत के संबंध में एक ही विचार या मत रखनेवाले लोगों का वर्ग।

जैन धर्म के अंतर्गत दो शाखाएँ हैं-दिगंबर और श्वेतांबर।
शाखा, संप्रदाय, सम्प्रदाय

A group of nations having common interests.

They hoped to join the NATO community.
community

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.