पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संभाळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संभाळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : रक्षण करणे.

उदाहरणे : ही वास्तू आमच्या वाडवडलांची आठवण आहे, आता ती तू सांभाळ.

समानार्थी : सांभाळ करणे, सांभाळणे

बुरी दशा में जाने से रोकना।

बहू यह कंगन हमारे पुरखों की निशानी है अब इसे तुम सँभालो।
सँभालना, संभालना, सम्भालना, सम्हालना, सुरक्षित रखना

Keep in safety and protect from harm, decay, loss, or destruction.

We preserve these archeological findings.
The old lady could not keep up the building.
Children must be taught to conserve our national heritage.
The museum curator conserved the ancient manuscripts.
conserve, keep up, maintain, preserve
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : मनावर नियंत्रण ठेवणे, संयमित वागणे वा एखादी गोष्ट सहन करणे.

उदाहरणे : त्याने त्या कठीण परिस्थितीतदेखील स्वतःला खूप सांभाळले.

समानार्थी : सांभाळणे

रोककर वश में रखना।

दुर्गुणों से बचने के लिए मैंने स्वयं को बहुत सँभाला।
थामना, सँभालना, संभालना, सम्भालना, सम्हालना
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे वा एखादी गोष्ट व्यवस्थित आहे की नाही हे पाहणे.

उदाहरणे : प्रत्यकाने आपले कपडे स्वतः सांभाळावे.

समानार्थी : सांभाळणे

यह देखना कि कोई वस्तु ठीक है या नहीं।

अपने कपड़े सँभालो।
सँभालना, संभालना, सम्भालना, सम्हालना, सहेजना

Be careful, prudent, or watchful.

Take care when you cross the street!.
take care
४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखादा मनोविकार नियंत्रणात आणणे.

उदाहरणे : जन्म आणि मृत्यू हे नियतीच्या हाती आहे, तुम्ही शोक करू नका, तुम्ही स्वतःला सांभाळा.

समानार्थी : सांभाळणे

किसी मनोवेग को रोकना।

जीवन-मरण तो नियति का खेल है,आप शोकाकुल मत होइए, अपने आप को सँभालिए।
सँभालना, संभालना, सम्भालना, सम्हालना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.