पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संवादिनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संवादिनी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : काळ्या पांढर्‍या अशा बेचाळीस पट्ट्या असलेले, भाता हलवून आणि कळा दाबून वाजवले जाणारे एक वाद्य.

उदाहरणे : पेटीवर साथ करायला स्वतः पुल होते.

समानार्थी : पेटी, हारमोनियम

सन्दूक के आकार का एक बाजा जो अंगुलियों की सहायता से बजाया जाता है।

वह हारमोनियम बजा रहा है।
हरमोनिया, हारमोनियम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.