अर्थ : विज्ञानाच्या क्षेत्रात शोध काम करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
अब्दुल कलाम राष्ट्रपतीपद भूषवणारे पहिले वैज्ञानिक आहेत
समानार्थी : वैज्ञानिक
अर्थ : जो संशोधन करतो तो.
उदाहरणे :
संशोधक संशोधन करत आहेत.
अर्थ : संशोधन करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
संशोधक कोरफडीच्या औषधीगुणावर संशोधन करत आहे.
अर्थ : संशोधन करणारा विद्यार्थी.
उदाहरणे :
प्राध्यापक आपल्या संशोधकांबरोबर विचारविमर्श करत आहेत.