पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संसद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संसद   नाम

१. नाम / समूह

अर्थ : देशव्यवस्था, कायदा बनवणे इत्यादींसाठी देशाच्या नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकांचा गट.

उदाहरणे : आज संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले.

समानार्थी : कायदेमंडळ, विधीमंडळ

राज्य अथवा शासन संबंधी कार्यों में सहायता देने तथा देश हित के लिए नये विधान बनाने के लिए प्रजा द्वारा चुनी प्रतिनिधियों की सभा जो कि भारतीय जनतंत्र के तीन अंगों में से एक है।

संसद् का शीतकालीन सत्र शुरु हो गया है।
व्यवस्थापिका, संसद्

A legislative assembly in certain countries.

parliament
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जेथे लोकसभा व राज्यसभेचे सदस्य बसून देशाच्या व्यवस्थेबद्दल चर्चा करतात ती जागा.

उदाहरणे : संसदेत झालेल्या बॉमस्फोटामुळे आतोनात नुकसान झाले

समानार्थी : संसद भवन

वह भवन जहाँ से देश के शासन संबंधी कार्य संचालित होते हैं।

आतंकवाद को देखते हुए संसद भवन की सुरक्षा बढ़ा दी गयी है।
संसद भवन, संसद्

The building in which the House of Commons and the House of Lords meet.

houses of parliament

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.