पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संस्कारहीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संस्कारहीन   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : शिक्षण, शिस्त इत्यादींचा ज्यावर काही परिणाम, बदल किंवा सुधार झाला नाही असा.

उदाहरणे : इतक्या मोठमोठ्या विद्वानांबरोबर राहून ही तू कोराच राहीलास.

समानार्थी : कोरा

जो सब प्रकार के गुणों, शिक्षाओं, संस्कारों, आदि से रहित हो (व्यक्ति)।

इतने बड़े-बड़े विद्वानों के साथ रहकर भी तुम कोरे ही रहे।
असंस्कारित, कोरा, संस्कारहीन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.