पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सडेतोड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सडेतोड   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : झोंबेल असे.

उदाहरणे : सरकारच्या धोरणावर त्यांनी खरमरीत टीका केली.

समानार्थी : खरमरीत, झणझणीत

बहुत उग्र या तेज हो।

बहू ने सास को करारा ज़वाब दिया।
करारा

Having strength or power greater than average or expected.

A strong radio signal.
Strong medicine.
A strong man.
strong
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : रोखठोकपणे किंवा ठामपणे दिलेला.

उदाहरणे : त्यांने राजाला सडेतोड उत्तर दिले.

समानार्थी : परखड, स्पष्ट

नपातुला, संक्षिप्त एवं खरा।

उसका दोटूक ज़वाब सुनकर तो मैं अवाक रह गई !।
दो-टूक, दोटूक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.