पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सतार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सतार   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एकाबाजूला भोपळा आणि दुसर्‍या टोकाला खुंट्या असलेले, एकोणीस तारांचे, तारा छेडून वाजवायचे एक तंतुवाद्य.

उदाहरणे : सतार सुरात लावणे हे मोठ्या कौशल्याचे काम आहे

एक तंतु वाद्य जिसमें कई सारे तार लगे होते हैं।

दीपक सितार बजाने में निपुण है।
सितार, सितारा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.