पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सत्यता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सत्यता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : खरे असण्याचा भाव.

उदाहरणे : ह्या गोष्टीचा खरेपणा पडताळून पहायला हवा

समानार्थी : अस्सलपणा, खरेपणा

Conformity to reality or actuality.

They debated the truth of the proposition.
The situation brought home to us the blunt truth of the military threat.
He was famous for the truth of his portraits.
He turned to religion in his search for eternal verities.
the true, trueness, truth, verity
२. नाम / अवस्था

अर्थ : सत्य असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : ह्या प्रमाणपत्राची सत्यता तपासायला हवी

प्रामाणिक होने की अवस्था या भाव।

आप को इस वसीयत की प्रामाणिकता सिद्ध करनी होगी।
प्रामाणिकता, प्रामाण्य

Something (such as a fact or circumstance) that shows an action to be reasonable or necessary.

He considered misrule a justification for revolution.
justification

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.