सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शांतनूची बायको.
उदाहरणे : सत्यवतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवव्रताने भीष्मप्रतिज्ञा घेतली.
समानार्थी : मत्स्यगंधा
एक धीवर कन्या जिसका विवाह राजा शांतनु के साथ हुआ था।
An imaginary being of myth or fable.
अर्थ : ऋचीकची पत्नी.
उदाहरणे : सत्यवती फार हुषार होती.
ऋचीक की पत्नी।
अर्थ : सत्य बोलणारी.
उदाहरणे : माझी आई सत्यवचनी आहे.
समानार्थी : सत्यवचनी
सत्य बोलनेवाली।