पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सद्भावना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सद्भावना   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्याकरता असलेली चांगली भावना.

उदाहरणे : सर्वांसाठी मनात सद्भावना असावी.

किसी के हित, मंगल या सद्भाव की भावना या उसे प्रकट करने की स्थिति।

सब के मन में सबके प्रति सद्भावना होनी चाहिए।
सदभाव, सद्भाव, सद्भावना

A disposition to kindness and compassion.

The victor's grace in treating the vanquished.
good will, goodwill, grace

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.