सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रोचक नसलेला.
उदाहरणे : ही कादंबरी नीरस आहे
समानार्थी : अरस, असार, कंटाळवाणा, निरस, नीरस, रटाळ
जो रोचक न हो।
अर्थ : चव नसलेला.
उदाहरणे : जेवण बेचव झाल्यामुळे कुणीही नीट जेवले नाही.
समानार्थी : बेचव, मिळमिळीत
जिसमें कोई स्वाद न हो।
Lacking taste or flavor or tang.
अर्थ : ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा.
उदाहरणे : मला फिका चहा प्यायला आवडतो.
समानार्थी : पांचट, फिका, फिक्कट
जिसमें शक्कर, नमक या मिर्च आदि न डला या डाला हुआ हो।
अर्थ : साखर किंवा मीठ जेवढ्या प्रमाणात असले पाहिजे तेवढ्या प्रमाणात न टाकलेला.
उदाहरणे : मला अळणी भाजी आवडत नाही.
समानार्थी : अळणी, फिका
शक्कर, नमक या मिर्च आदि की जितनी मात्रा होनी चाहिए उससे कम डला या डाला हुआ।
अर्थ : चव नसलेले.
उदाहरणे : काही रुचिहीन पदार्थ पौष्टिक असतात.
समानार्थी : निरस, बेचव, मिळमिळीत, रुचिहीन
जिसे खाने की इच्छा न हो।
Not appetizing in appearance, aroma, or taste.
स्थापित करा