पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सपाट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सपाट   विशेषण

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एका पातळीत असलेला.

उदाहरणे : भरावघालून त्याने जमीन सपाट करवून घेतली.

समानार्थी : समतल

जिसकी सतह या तल बराबर हो या ऊँची-नीची न हो।

समतल भूमि पर अच्छी खेती होती है।
चौरस, बराबर, सपाट, समतल, समभूमिक, सीधा, हमवार

Having a surface without slope, tilt in which no part is higher or lower than another.

A flat desk.
Acres of level farmland.
A plane surface.
Skirts sewn with fine flat seams.
flat, level, plane
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : भावहीन, आणि चढउतार नसलेला.

उदाहरणे : त्याने सपाट स्वरात उत्तर दिले.

भावहीन और उतार चढ़ाव रहित।

उसने सपाट स्वरों में उत्तर दिया।
सपाट

Not showing abrupt variations.

Spoke in a level voice.
She gave him a level look.
level, unwavering

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.