पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सबब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सबब   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ज्यामुळे कार्य घडून येते ते.

उदाहरणे : अग्नी हे धुराचे कारण आहे.

समानार्थी : कारण, निमित्त, निमित्य

वह जिसके प्रभाव से या फलस्वरूप कोई काम हो।

इस झगड़े का कारण क्या है।
धुएँ का निमित्त आग है।
आप इसी बहाने हमारे घर तो आए।
अपदेश, अर्थ, इल्लत, कारक, कारण, जड़, जरिआ, जरिया, जरीआ, जरीया, ज़रिआ, ज़रिया, ज़रीआ, ज़रीया, निमित्त, बहाना, बाइस, भव, मूल, युक्ति, वजह, सबब, हेतु

Anything that contributes causally to a result.

A number of factors determined the outcome.
factor

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.