पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समभाग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समभाग   नाम

१. नाम / भाग

अर्थ : सारखा वाटा.

उदाहरणे : प्रत्येक भावाला या जमिनीचा समभाग मिळाला.

समानार्थी : समान भाग, सारखा वाटा, सारखा हिस्सा

बराबर का हिस्सा।

इस लड्डू को समान भाग में बाँट कर खा लो।
बराबर भाग, सम भाग, समभाग, समान भाग
२. नाम / भाग

अर्थ : लोकांनी पैसे गुंतवावे ह्या उद्देशाने एखाद्या कंपनीने जाहीर केलेले भांडवलाचे भाग.

उदाहरणे : दिनेशने ह्या कंपनीचे भाग विकत घेतले.

समानार्थी : भाग, शेअर, शेयर

किसी कंपनी द्वारा निकाली हुई उसकी पूँजी का वह भाग जो लोगों के निवेश के लिए हो।

दिनेश ने रिलायन्स कंपनी के शेयर खरीदे।
शेयर

Any of the equal portions into which the capital stock of a corporation is divided and ownership of which is evidenced by a stock certificate.

He bought 100 shares of IBM at the market price.
share

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.