सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याच्या पाशी पैसाअडका आहे असा.
उदाहरणे : एका धनाढ्य व्यापार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
समानार्थी : तालेवार, धनवंत, धनवान, धनाढ्य, धनिक, श्रीमंत, सधन
जिसके पास धन-दौलत हो या जो धन से संपन्न हो।
Possessing material wealth.
अर्थ : ज्यात काही चांगले घटक वैपुल्यात आहे असा.
उदाहरणे : संस्कृत ही एक समृद्ध भाषा आहे.
समानार्थी : संपन्न
जो धन, धान्य, कला, योग्यता या किसी विशेष गुण आदि से पूर्ण या युक्त हो।
Of great worth or quality.
स्थापित करा