पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सरबत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सरबत   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / रूप / द्रव

अर्थ : लिंब, आंबा, चिंच, साखर वगैरेंपासून बनवलेले पेय.

उदाहरणे : उन्हाळ्यात लिंबाचे सरबत प्यावेसे वाटते

वह पेय जिसमें चीनी, गुड़ आदि घुला हो तथा स्वाद के लिए फलों का रस या अर्क आदि मिला हो।

रामू मेहमानों को शरबत पिला रहा है।
शरबत, शर्बत, सिरप, सीरप
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / रूप / द्रव
    नाम / सामान्यनाम

अर्थ : ज्यात साखर मिसळलेली आहे असे पाणी.

उदाहरणे : मला सरबत आवडते.

वह पानी जिसमें शक्कर, खाँड़ आदि घुला हो।

खाँड़ की अपेक्षा गुड़ का शर्बत अधिक अच्छा होता है।
रस, शरबत, शर्बत, सिरप, सीरप

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.