पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सरस्वती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सरस्वती   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पंजाबातील एक नदी.

उदाहरणे : सरस्वती प्रयाग येथील त्रिवेणीसंगमामध्ये गुप्तरूपाने येऊन मिळते अशी समजूत आहे

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : विद्या,कला व वाणी यांची अधिष्ठात्री देवता.

उदाहरणे : हंस हे सरस्वतीचे वाहन आहे

समानार्थी : भारती, वागीश्वरी, वाग्देवता, वाणी, शारदा

Hindu goddess of learning and the arts.

sarasvati
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एक रागिणी.

उदाहरणे : श्रोत्यानी गायकाला सरस्वतीबद्दल माहिती द्यायला सांगितले.

एक रागिनी।

श्रोताओं ने संगीतज्ञ से सरस्वती के स्वरों के बारे में बताने का अनुरोध किया।
सरस्वती

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode
४. नाम / समूह

अर्थ : दशनामी संन्याशांचा एक प्रकार.

उदाहरणे : सरस्वती हे श्रींगेरीमध्ये राहत होते.

समानार्थी : सरस्वती संन्यासी

दशनामी संन्यासियों का एक भेद।

सरस्वती श्रींगेरी में रहते हैं।
सरस्वती, सरस्वती संन्यासी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.