पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सलणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सलणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : मनाला एखाद्या गोष्टीचा त्रास होणे.

उदाहरणे : माझ्या मुलाचे अशा प्रकारे घर सोडून जाणे ही गोष्ट अजूनही मला सलते.

समानार्थी : खुपणे, टोचणे, बोचणे

मानसिक कष्ट या पीड़ा होना।

मेरे बेटे का इस तरह बिना बताये घर से चले जाना मुझे अब तक सालता है।
कचोटना, खटकना, सालना

Cause emotional anguish or make miserable.

It pains me to see my children not being taught well in school.
anguish, hurt, pain

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.