पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साखळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साखळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : प्राण्यांना बांधण्यासाठी त्यांच्या गळ्याभोवती घालण्यात येणारी धातूची कडी.

उदाहरणे : कुत्र्याला साखळीने बांध.

पशुओं को बाँधने के लिए उनके गले में पहनाई हुई धातु की कड़ी।

कुत्ते को ज़ंजीर से बाँध लो।
ज़ंजीर, साँकड़, साँकर, सिक्कड़

A series of (usually metal) rings or links fitted into one another to make a flexible ligament.

chain
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अनेक कड्या एकामेकांत अडकवून केलेली एक दोरीसारखी रचना.

उदाहरणे : हत्तीच्या पायात साखळी बांधली

समानार्थी : शृंखला, सांकळ, साकळ

धातु की कड़ियों की लड़ी।

जानवरों को रस्सी या जंजीर से बाँध कर रखते हैं।
आंदू, चेन, जंजीर, शृंखला, श्रृंखला, संकल, साँकल, सिकड़ी, सिलसिला, सीकड़, सीकर

A series of (usually metal) rings or links fitted into one another to make a flexible ligament.

chain

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.