पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साधर्म्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साधर्म्य   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : रुप, प्रकार इत्यादी दृष्टीने समान असण्याची अवस्था.

उदाहरणे : त्या दोघांच्या चेहर्‍यात कमालीचे सादृष्य आढळते.

समानार्थी : अनुरूपता, एकरूपता, सदृष्यता, समानता, सादृश्य, साम्य, सारखेपणा

रूप, प्रकार, गुण आदि में समान होने की अवस्था।

इन दोनों वस्तुओं में सादृश्य है।
अनुरूपता, अविरोध, एकरूपता, सदृशता, सदृश्यता, समरूपता, समानता, सरूपता, सरूपत्व, सादृश्य

The quality of being similar or comparable in kind or nature.

There is a remarkable homogeneity between the two companies.
homogeneity, homogeneousness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.