पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सापडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सापडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.

उदाहरणे : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही.
पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.

समानार्थी : अटकणे, अडकणे, गुंतणे, गुरफटणे

कठिनाई या अड़चन में पड़ना।

स्मिता के घर जाकर मैं भी उसके घरेलू मामलों में उलझ गई।
अटकना, अलुझना, उलझना, फँस जाना, फँसना, फंस जाना, फंसना

Place in a confining or embarrassing position.

He was trapped in a difficult situation.
pin down, trap
२. क्रियापद / घडणे

अर्थ : प्राप्त होणे किंवा मिळणे.

उदाहरणे : त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही.
सारे धन माझ्या पदरात पडले.

समानार्थी : पदरात पडणे, पदरी पडणे, प्राप्त होणे, मिळणे, हस्तगत होणे

३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : पडलेली वस्तू उचलणे.

उदाहरणे : आज महाविद्यालयाच्या आवारात मला हे घड्याळ सापडले.

समानार्थी : मिळणे

पड़ी हुई वस्तु उठाना।

आज महाविद्यालय के प्रांगण में मैंने यह घड़ी पायी।
पाना, मिलना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.