अर्थ : शरीरावरील चिन्हे पाहून शुभाशुभ वर्तवण्याचे शास्त्र.
उदाहरणे :
स्कंद देव सामुद्रिकविद्येचे आद्य दैवत आहे.
समानार्थी : सामुद्रिकविद्या, सामुद्रिकशास्त्र
अर्थ : सामुद्रिक विद्येचा ज्ञाता.
उदाहरणे :
सामुद्रिकाने सांगितलेल्या सर्व गोष्टी खर्या ठरल्या.
अर्थ : शरीरावरील शुभाशुभ चिन्हे.
उदाहरणे :
सामुद्रिकशास्त्रात सामुद्रिकांचा अभ्यास केला जातो.