सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रुप, प्रकार इत्यादी दृष्टीने समान असण्याची अवस्था.
उदाहरणे : त्या दोघांच्या चेहर्यात कमालीचे सादृष्य आढळते.
समानार्थी : अनुरूपता, एकरूपता, सदृष्यता, समानता, सादृश्य, साधर्म्य, साम्य
रूप, प्रकार, गुण आदि में समान होने की अवस्था।
The quality of being similar or comparable in kind or nature.
स्थापित करा