सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सावध, दक्ष असण्याची अवस्था.
उदाहरणे : गुंतवणूक करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगलीच पाहिजे.
समानार्थी : खबरदारी, जागरूकता, दक्षता, सावधगिरी, सावधपणा, सावधानता
सावधान या सतर्क रहने की अवस्था या भाव।
Judiciousness in avoiding harm or danger.
स्थापित करा