पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सावधान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सावधान   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : घडत असलेल्या वा घडणार्‍या गोष्टींचे भान ठेवून असलेला.

उदाहरणे : सावध सैनिकांनी अतिरेक्यांच्या हालचालींना वेळीच पायबंद घातला.

समानार्थी : जागरूक, जागा, जागृत, दक्ष, सजग, सतर्क, सावध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.