सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विष्णूचे चक्र.
उदाहरणे : विष्णूने सुदर्शन चक्राने शिशुपालाचा अंत केला
समानार्थी : सुदर्शन चक्र
भगवान विष्णु का चक्र।
अर्थ : ज्याला पांढरी फूले येतात असे एक झाड.
उदाहरणे : करना चांगला फुलला आहे.
समानार्थी : करना
एक पौधा जिसमें सफेद फूल लगते हैं।
अर्थ : एक पांढरे फूल.
उदाहरणे : आईने पूजेसाठी बागेतून करना तोडले.
एक तरह का सफेद फूल।
Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.
अर्थ : एक रघुवंशीय राजा जे रामचे पूर्वज होते.
उदाहरणे : सुदर्शन हे शंखणचे पुत्र होते.
एक रघुवंशी जो राम के पूर्वज थे।
An imaginary being of myth or fable.