पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुरुवात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुरुवात   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखादे कार्य वा गोष्ट सुरू होण्याची क्रिया.

उदाहरणे : सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक विकासाची सुरवात झाली.

समानार्थी : आरंभ, ओनामा, नांदी, प्रारंभ, मुहूर्त, श्रीगणेशा, सुरवात

कोई कार्य, बात आदि शुरू होने या करने की क्रिया।

नए कार्य के आरंभ में दीप जलाया जाता है।
अभ्युदय, आग़ाज़, आगाज, आगाज़, आरंभ, आरम्भ, इब्तदा, इब्तिदा, इब्तेदा, प्रयोग, प्रवर्तन, प्रारंभ, प्रारम्भ, बिस्मिल्लाह, शुरुआत, शुरुवात, शुरू, श्रीगणेश

The beginning of anything.

It was off to a good start.
start

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.