पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सूड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सूड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या व्यक्तीने केलेल्या अपकाराची प्रतिक्रिया.

उदाहरणे : रामने श्यामचा सूड घेण्यासाठी काही गुंडांची मदत घेतली

समानार्थी : उट्टे, प्रतिशोध, बदला, वचपा

किसी के कुछ अनिष्ट करने पर उसके साथ किया जानेवाला वैसा ही व्यवहार।

उसकी प्रतिशोध की योजना असफल रही।
इंतक़ाम, इंतकाम, इंतिक़ाम, इंतिकाम, इन्तक़ाम, इन्तकाम, इन्तिक़ाम, इन्तिकाम, प्रतिकार, प्रतिक्रिया, प्रतिशोध, बदला

Action taken in return for an injury or offense.

retaliation, revenge

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.