सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खाणीत आढळणारे एक प्रकारचे मीठ.
उदाहरणे : काकडीला सैंधव लावल्यास खूप छान चव येते
समानार्थी : शेंदेमीठ, शेंदेलोण
एक प्रकार का खनिज नमक।
Naturally occurring crystalline sodium chloride.
अर्थ : एक घोडा.
उदाहरणे : सैंधव हा उच्च प्रतीचा घोडा मानला जातो.
सिंध देश का घोड़ा।
अर्थ : समुद्रासंबंधी.
उदाहरणे : शार्क हा समुद्री मासा आहे
समानार्थी : समुद्री, समुद्रीय, सागरी
समुद्र-संबंधी या समुद्र का।
Of or relating to the sea.
अर्थ : सिंध प्रांताचा.
उदाहरणे : त्याला सिंधी भाषा उत्तम प्रकारे अवगत आहे.
समानार्थी : सिंधी
सिंध प्रदेश का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
स्थापित करा