पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सैनिकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सैनिकी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : लष्कराशी किंवा सेनेशी संबंधित किंवा लष्कराचा.

उदाहरणे : लष्करी दल शिस्तप्रिय असतात.

समानार्थी : लष्करी

सेना का या सेना संबंधी।

सैन्य दल जंगल में विश्राम कर रहा है।
फ़ौजी, फौजी, लश्करी, सैन्य

Characteristic of or associated with soldiers or the military.

Military uniforms.
military
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सैन्याचा किंवा सैन्याशी संबंधित.

उदाहरणे : शत्रू देशावर हल्ला करण्यासाठी एक सैनिकी तुकडी पाठवण्यात आली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.