सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी न आवडती वस्तू,व्यक्ती वा स्थिती नाईलाजाने स्वीकारणे.
उदाहरणे : निरक्षरतेमुळे गावकर्यांनी सावकाराचे अत्याचार सहन केले
समानार्थी : सहन करणे
किसी अप्रीतिकर वस्तु, व्यक्ति या स्थिति को न चाहते हुए भी स्वीकार करना।
Put up with something or somebody unpleasant.
अर्थ : सुख-दुःख आदि अनुभवणे.
उदाहरणे : प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावी लागतात.
समानार्थी : अनुभवणे, उपभोगणे, भोगणे, सहन करणे
सुख-दुख आदि का अनुभव करना।
स्थापित करा