पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्क्रू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्क्रू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आटे असलेली खिळ्यासारखी वस्तू.

उदाहरणे : त्याने स्क्रू लावून कडी बसवली.

समानार्थी : पेच, मळसूत्र

वह कील या काँटा जिसके अगले नुकीले भाग पर कील की आधी लंबाई तक गड़ारियाँ बनी होती हैं।

पेच को ठोककर नहीं, बल्कि घुमाकर जड़ा जाता है।
कुलफ़ी, कुलफी, कुल्फ़ी, कुल्फी, पेंच, पेच, स्क्रू

A fastener with a tapered threaded shank and a slotted head.

screw

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.