पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्तन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्तन   नाम

१. नाम / भाग

अर्थ : पोटाच्यावरचा व गळ्या खालील भाग.

उदाहरणे : स्तन हा सस्तनप्राण्यांच्या शरीराचा एक भाग आहे.

समानार्थी : उर, उरोज, छाती, वक्ष, वक्षोज

स्त्री का स्तन।

माँ बच्चे को अपने स्तन से दूध पिला रही है।
अस्तन, उरोज, गात, चूची, छाती, पयोधर, प्रलंब, प्रलम्ब, बोबा, वक्ष, शृंग, स्तन

Either of two soft fleshy milk-secreting glandular organs on the chest of a woman.

boob, bosom, breast, knocker, tit, titty
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : एखाद्या मादीच्या शरीरातील दूध निर्माण करणारा भाग.

उदाहरणे : आई आपल्या स्तनांनी बाळाला दूध पाजते.

किसी मादा का वह अंग जिसमें दूध रहता है।

माँ अपने स्तन का दूध बच्चे को पिलाती है।
गाय के स्तन को देखकर उसके दूध देने की क्षमता का पता लग जाता है।
अस्तन, आँग, कुच, चूची, बोबा, वाम, सारंग, स्तन

Either of two soft fleshy milk-secreting glandular organs on the chest of a woman.

boob, bosom, breast, knocker, tit, titty

स्तन   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : स्तनाशी संबंधित असलेला.

उदाहरणे : स्तन विकारांकडे स्त्रियांनी व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे.

समानार्थी : स्तनविषयक, स्तनसंबंधी, स्तन्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.