पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्नातक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्नातक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या विद्यापीठाने नेमलेला अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी प्राप्त केलेली व्यक्ती.

उदाहरणे : पदवीधरांनाच ह्या संमेलनात प्रवेश मिळेल.

समानार्थी : पदवीधर

वह जिसने किसी विश्वविद्यालय की निम्नतम डिग्री या उपाधि प्राप्त करने के लिए परीक्षा पास की हो।

धनाभाव के कारण कई स्नातकों को अपनी पढ़ाई बंद करनी पड़ी।
ग्रेजुएट, ग्रैजुएट, स्नातक

A person who has received a degree from a school (high school or college or university).

alum, alumna, alumnus, grad, graduate
२. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

अर्थ : एखाद्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा सर्वांत प्राथमिक स्तर.

समानार्थी : पदवी

किसी विश्वविद्यालय की निम्नतम डिग्री या उपाधि।

स्नातक मिलते ही मुझे नौकरी भी मिल गई।
स्नातक

An academic degree conferred on someone who has successfully completed undergraduate studies.

baccalaureate, bachelor's degree

स्नातक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : स्नान केलेला.

उदाहरणे : स्नात व्यक्तीने स्वच्छ सदरा घालता होता.

समानार्थी : स्नात

जिसने स्नान किया हो।

स्नात व्यक्ति रंग खेलने से कतरा रहा था।
अवगाहित, अवस्कंदित, अवस्कन्दित, आप्लावित, आप्लुत, नहाया हुआ, निमज्जित, स्नात

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.