पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्नेह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्नेह   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : मित्रांमध्ये असणारा संबंध.

उदाहरणे : सागर आणि समीर यांची मैत्री फार जुनी आहे.

समानार्थी : दोस्ती, मित्रत्व, मैत्र, मैत्रकी, मैत्री, सख्य

दोस्तों या मित्रों में होने वाला पारस्परिक संबंध।

दोस्ती में स्वार्थ का स्थान नहीं होना चाहिए।
हनुमान ने राम और सुग्रीव की मित्रता कराई।
इखलास, इख़्तिलात, इख्तिलात, इठाई, इष्टता, ईठि, उलफत, उलफ़त, उल्फत, उल्फ़त, दोस्तदारी, दोस्ती, बंधुता, मिताई, मित्रता, मुआफकत, मुआफ़िक़त, मुआफिकत, मेल, मैत्री, याराना, यारी, रफ़ाकत, रफाकत, वास्ता, सौहार्द, सौहार्द्य
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : स्नेहभाव किंवा मित्रत्व असण्याचा भाव.

उदाहरणे : वागणुकीत सौहार्द असल्याने तो सर्वांना आवडतो

समानार्थी : अनुबंध, आत्मीयता, आपुलकी, ओलावा, जिव्हाळा, सौहार्द

सुहृद होने का भाव।

सौहार्द द्वारा ही समाज में शांति स्थापित की जा सकती है।
सौहार्द, सौहार्द्य

A friendly disposition.

friendliness
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : वारंवार भेटण्यामुळे निर्माण होणारा आपापपसातला संबंध.

उदाहरणे : त्या दोघांमध्ये खूप स्नेहसंबध आहेत.

समानार्थी : स्नेहसंबंध

प्रायः मिलते रहने से उत्पन्न संबंध।

उन दोनों में बहुत मेलजोल है।
इख़्तिलात, इख्तिलात, मेल मिलाप, मेल-जोल, मेल-मिलाप, मेलजोल, हेल-मेल, हेलमेल
४. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : आपल्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्यांबद्दल मनात उमलणारे प्रेम.

उदाहरणे : चाचा नेहरूंना मुलांबद्दल खूपच स्नेह होता.

समानार्थी : ममता

अपने से छोटों, हमजोलियों आदि के प्रति हृदय में उठने वाला प्रेम।

चाचा नेहरू को बच्चों से बहुत स्नेह था।
आबंध, आबंधन, आबन्ध, आबन्धन, नेह, प्यार, प्रेम, ममता, स्नेह

A positive feeling of liking.

He had trouble expressing the affection he felt.
The child won everyone's heart.
The warmness of his welcome made us feel right at home.
affection, affectionateness, fondness, heart, philia, tenderness, warmheartedness, warmness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.