पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्पर्शेंद्रिय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / भाग

अर्थ : ज्यायोगे स्पर्शाचे ज्ञान होते ते इंद्रिय.

उदाहरणे : त्वचा हे स्पर्शेंद्रिय आहे.

वह इंद्रिय जिससे स्पर्श का ज्ञान होता है।

त्वचा स्पर्शेंद्रिय है।
स्पर्शेंद्रिय

The faculty by which external objects or forces are perceived through contact with the body (especially the hands).

Only sight and touch enable us to locate objects in the space around us.
cutaneous senses, sense of touch, skin senses, touch, touch modality

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.