पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्राव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्राव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : सजीवांच्या शरीरात, अंअर्भागात वा शरीराबाहेर द्रवपदार्थ पाझरण्याची क्रिया.

उदाहरणे : जखम खोलवर झाल्याने रक्ताचा स्राव थांबतच नव्हता

The organic process of synthesizing and releasing some substance.

secernment, secretion
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : सजीवांच्या शरीरात, अंतर्भागात वा शरीराबाहेर पाझरणारा द्रवपदार्थ.

उदाहरणे : शरीरातील ग्रंथींतून विविध तर्‍हेचे स्राव स्रवतात.

किसी ग्रंथि या कोशिका से स्रावित होने वाला वह द्रव जिसका शारीरिक क्रियाओं में महत्व है।

लार, हार्मोन आदि रस हैं।
रस, स्राव

A functionally specialized substance (especially one that is not a waste) released from a gland or cell.

secretion

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.