पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वकीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वकीय   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्वतःशी संबंध असलेली व्यक्ती.

उदाहरणे : ते स्वकीयांना मोजेनासे झालेत.

समानार्थी : आपला

वह जिसका अपने से संबंध या नाता हो।

अपनों से क्या छुपाना, आपको तो सब पता ही है।
अपना, स्वजन

स्वकीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : आपल्या लोकांशी संबंधित असलेले.

उदाहरणे : शिवाजी महाराजांचे पहिले विरोधक स्वकीय लोकच होते

समानार्थी : आपला

जो अपनों से संबंधित हो या अपनों का।

यह स्वजनीय मामला है।
आत्मजनीय, स्वजनीय

(used as a combining form) relating to--of or by or to or from or for--the self.

Self-knowledge.
Self-proclaimed.
Self-induced.
self

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.