पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वतंत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वतंत्र   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दुसर्‍याच्या अधीन नसलेला.

उदाहरणे : आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत

Free from external control and constraint.

An independent mind.
A series of independent judgments.
Fiercely independent individualism.
independent
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कोणत्याही पक्षात नाही असा.

उदाहरणे : रामेश्वर हा स्वतंत्र उमेदवार आहे.

जो किसी दल का न हो।

रामेश्वरजी एक निर्दलीय उम्मीदवार हैं।
अपक्ष, निर्दल, निर्दली, निर्दलीय, पक्षरहित

Not controlled by a party or interest group.

independent
३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारा.

उदाहरणे : त्याला एखाद्या स्वच्छंदी पक्षासारखे राहायला आवडते.

समानार्थी : स्वच्छंद, स्वच्छंदी, स्वेच्छाचारी

अपनी इच्छा के अनुसार सब काम कर सकने वाला।

कुछ लोग स्वच्छंद जीवन जीना चाहते हैं।
अबाधित, इच्छाचारी, ईहग, निर्द्वंद्व, निर्द्वन्द्व, स्वच्छंद, स्वच्छन्द, स्वतंत्र, स्वतन्त्र, स्वेच्छाचारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.