पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वप्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वप्न   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : मनुष्यास निद्रावस्थेत असता जागृतीत असल्याप्रमाणे सृष्टीतील गोष्टींचा होणारा भास.

उदाहरणे : रात्री मला एक भयानक स्वप्न पडले

सोते समय दिखाई देने वाला मानसिक दृश्य या घटना।

रात मैंने सपने में तुम्हें देखा।
ख़्वाब, ख्वाब, मंदसानु, मन्दसानु, सपना, स्वप्न

A series of mental images and emotions occurring during sleep.

I had a dream about you last night.
dream, dreaming

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.