सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रोग नसण्याची स्थिती.
उदाहरणे : आपले आरोग्य सांभाळणे आपल्याच हाती असते.
समानार्थी : आरोग्य, तब्येत, प्रकृती
अर्थ : एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता.
उदाहरणे : औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला.
समानार्थी : आराम, चैन, विसावा, सुखरूपता, स्वस्थता
किसी काम, रोग आदि की समाप्ति के बाद होने वाला सुखद अनुभव।
The feeling that comes when something burdensome is removed or reduced.
स्थापित करा