पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हंस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हंस   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : बदकापेक्षा मोठा एक पांढरा पक्षी.

उदाहरणे : हंस सरस्वत्तीचे वाहन आहे

बत्तख की तरह का एक जलपक्षी।

हंस माँ सरस्वती का वाहन है।
पुरुदंशक, विधिवाहन, शितिच्छ, शितिपक्ष, श्वेतपत्र, स्वेतच्छद, स्वेतपक्ष, हंस

Stately heavy-bodied aquatic bird with very long neck and usually white plumage as adult.

swan
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एक प्रकारचे संन्यासी.

उदाहरणे : हंसपेक्षा परमहंस हे श्रेष्ठ आहेत.

एक प्रकार के संन्यासी।

हंस से भी श्रेष्ठ परमहंस होते हैं।
हंस

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.