सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मल, विष्ठा गुदद्वारातून शरीराबाहेर टाकणे.
उदाहरणे : तो शौच करण्यास झाडामागे गेला.
समानार्थी : झाड्यास जाणे, शौच करणे
* गुदा द्वारा शरीर का मल त्याग करना।
Have a bowel movement.
अर्थ : मलशुद्धीचा क्रिया वा मलाचे बहिर्मगन.
उदाहरणे : तो शौचास गेला आहे.
समानार्थी : परसाकडे, प्रातर्विधी, शी, शौच, शौचविधी, संडास
पख़ाना या टट्टी करने की क्रिया।
A euphemism for defecation.