पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हजरत मोहम्मद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एक पैगंबर जे इस्लाम धर्माचे प्रवर्तक होते.

उदाहरणे : पैगंबर मोहम्मद साहेब यांचा जन्म मक्का येथे झाला होता.

समानार्थी : पैगंबर मोहम्मद साहेब, मोहम्मद साहेब

एक पैगंबर जो इस्लाम के प्रवर्तक थे।

मुहम्मद साहब का जन्म मक्का में हुआ था।
मुहम्मद, मुहम्मद साहब, हज़रत मुहम्मद

The Arab prophet who, according to Islam, was the last messenger of Allah (570-632).

mahomet, mahound, mohammad, mohammed, muhammad

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.