पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हटवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हटवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाईल असे करणे.

उदाहरणे : त्या खुर्च्या तेथून हलवू नको.

समानार्थी : हलवणे

पहले के स्थान से किसी दूसरे स्थान पर करना।

कुर्सियों को यहाँ से वहाँ मत हटाओ।
करना, हटाना

Change place or direction.

Shift one's position.
dislodge, reposition, shift
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : स्थान, पद सोडण्यासा विवश करणे.

उदाहरणे : व्यवस्थापकाने काही कर्मचार्‍यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले.

समानार्थी : काढणे, हटविणे

३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : काढून टाकण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : ठेकेदाराने गुंडांकरवी झोपड्या हटविल्या.

समानार्थी : हटविणे

हटाने का काम दूसरे से कराना।

ठेकेदार ने झुग्गी-झोपड़ियों को गुंडों से हटवाया।
हटवा देना, हटवाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.