सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अयोग्य गोष्टी किंवा कारणासाठी केलेला आग्रह.
उदाहरणे : भांडण मिटवायचे असेल तर दोन्ही पक्षांनी आपले दुराग्रह सोडायला हवेत
समानार्थी : दुराग्रह, हट्टाग्रह
किसी व्यर्थ की या अनुचित बात के लिए आग्रह।
Resolute adherence to your own ideas or desires.
अर्थ : एखाद्या गोष्टीसाठी धरलेला आग्रह.
उदाहरणे : राहूलने फुग्यासाठी हट्ट केला
समानार्थी : जिद्द
आग्रहपूर्वक यह कहने की क्रिया कि ऐसा ही है, होगा या होना चाहिए।
स्थापित करा