पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हत   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ठार मारलेला.

उदाहरणे : पोलिसांनी हत व्यक्तीला त्याच्या नातेवाईकांकडे सोपवले.

जो मार डाला गया हो।

पुलिस ने हत व्यक्ति को उसके घरवालों को सौंप दिया।
मकतूल, मक़तूल, वधित, हत

Killed unlawfully.

The murdered woman.
Lay a wreath on murdered Lincoln's bier.
murdered
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तडाखा लागलेला.

उदाहरणे : रमेशने हत माणसाला इस्पितळात पोहोचवले.

जिसे मार पड़ी हो।

राहगीर ने हत व्यक्ति को अस्पताल पहुँचाया।
अभिहत, हत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.